mr_tn_old/1ti/02/07.md

1.1 KiB

For this purpose

यासाठी किंवा ""या कारणास्तव

I myself, was made a herald and an apostle

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ख्रिस्ताने, मी जो पौल आहे, मला प्रचारक आणि प्रेषित केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

I am a teacher of the Gentiles in faith and truth

मी यहूदीतरांना विश्वास आणि सत्याचा संदेश शिकवितो. येथे, पौल एक कल्पना व्यक्त करण्यासाठी ""विश्वास"" आणि सत्य ""वापरत आहे. वैकल्पिक अनुवादः"" मी परराष्ट्रीय लोकांना खऱ्या विश्वासाबद्दल शिकवतो ""(पहा: rc://*/ta/man/translate/figs-hendiadys)