mr_tn_old/1ti/01/09.md

1.2 KiB

We know this

कारण आपण हे जाणतो किंवा ""आम्ही हे देखील ओळखतो

that law is not made for a righteous man

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने नीतिमान मनुष्यासाठी नियमशास्त्र केले नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

a righteous man

येथे ""पुरुष"" शब्दामध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोघेही समाविष्ट आहे. वैकल्पिक अनुवाद: ""एक धार्मिक व्यक्ती"" किंवा ""एक चांगला व्यक्ती"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-gendernotations)

It is made

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने नियमशास्त्र केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)