mr_tn_old/1th/03/08.md

725 B

we live

ही एक म्हण आहे जो समाधानी जीवन जगतो त्याला दर्शवते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्हाला खूप प्रोत्साहन देण्यात आले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

if you stand firm in the Lord

“स्थिर उभे राहणे"" ही एक म्हण आहे जे विश्वासू राहणे आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपण जर प्रभूवर विश्वास ठेवत राहिलात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)