mr_tn_old/1pe/04/19.md

920 B

entrust their souls

येथे “आत्मा” या शब्दाचा संदर्भ संपूर्ण मनुष्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “स्वतःला सोपवा” किंवा “त्यांच्या जीवनाला सोपवा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

in well-doing

“चांगले करत आहे” या अमूर्त संज्ञेचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जोपर्यंत ते चांगले करत आहेत” किंव्हा “जोपर्यंत ते योग्यपणे जगत आहेत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)