mr_tn_old/1pe/04/18.md

2.0 KiB

the righteous ... what will become of the ungodly and the sinner?

पेत्र या प्रश्नाचा वापर यावर भर देण्यासाठी करतो की विश्वासणाऱ्यांपेक्षा पापी लोकांना अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. पर्यायी भाषांतर: “धार्मिक मनुष्य ... अधार्मिक आणि पापी मनुष्याचा परिणाम अधिक वाईट असेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

what will become of the ungodly and the sinner

अधार्मिक आणि पापी लोकांच्याबरोबर काय होईल

If it is difficult for the righteous to be saved

येथे “वाचलेले” या शब्दाचा संदर्भ जेंव्हा ख्रिस्त परत येईल तेंव्हा शेवटच्या तारनाशी येतो. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “धार्मिक मनुष्याला देव त्याला वाचवण्याच्या आधी अनेक अडचणींचा अनुभव करावा लागेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the ungodly and the sinner

“अधार्मिक” आणि “पापी” या शब्दांचा मुळात अर्थ एकच गोष्ट होतो आणि ते या लोकांच्या वाईट गोष्टींवर भर देते. पर्यायी भाषांतर: “अधार्मिक पापी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)