mr_tn_old/1pe/04/14.md

1.1 KiB

If you are insulted for Christ's name

येथे “नाव” हा शब्द ख्रिस्ताला स्वतःला संदर्भित करतो. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता म्हणून जर लोकांनी तुमचा अपमान केला” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])

the Spirit of glory and the Spirit of God

या दोन्हींचा संदर्भ पवित्र आत्म्याशी येतो. पर्यायी भाषांतर: वैभवाचा आत्मा, जो देवाचा आत्मा आहे” किंवा “देवाचा तेजस्वी आत्मा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

is resting on you

तुम्हाबरोबर राहत आहे