mr_tn_old/1pe/04/13.md

589 B

rejoice and be glad

या दोन वाक्यांशाचा अर्थ मुळात एकच गोष्ट होतो आणि ते आनंदाच्या तीव्रतेवर भर देतात. पर्यायी भाषांतर: “अधिक आनंद करा” किंवा “अतिशय आनंदित व्हा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

at the revealing of his glory

जेंव्हा देव ख्रिस्ताचे वैभव प्रगट करेल