mr_tn_old/1pe/04/08.md

1014 B

Above all things

सर्वात महत्वाचे

for love covers a multitude of sins

पेत्र “प्रेम” याचे वर्णन करतो जसे ते एक व्यक्ती आहे जो इतरांच्या पापांना झाकण्याची जागा घेतो. शक्य अर्थ हे आहेत 1) कारण जो व्यक्ती प्रेम करतो तो दुसऱ्या व्यक्तीने पाप केले आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणार नाही” किंवा 2) कारण जो व्यक्ती प्रेम करतो तो इतर लोकांच्या पापाला क्षमा करतो जरी ते पाप अनेक असले तरी” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])