mr_tn_old/1pe/04/07.md

1.8 KiB

The end of all things

याचा संदर्भ ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी जगाच्या शेवटाशी येतो.

is coming

शेवट जो लवकरच होणार आहे याबद्दल बोलले आहे जसे की ते एक भौतिक अंतर आहे जे मिटत जाणार आहे. पर्यायी भाषांतर: लवकरच घडेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

be of sound mind, and be sober in your thinking

या दोन वाक्यांशाचा अर्थ मुळात एकच गोष्ट होतो. कारण जगाचा शेवट जवळ आहे म्हणून त्यांनी जीवनाबद्दल स्पष्टपणे विचार करावा यावर भर देण्यासाठी पेत्र याचा वापर करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

be sober in your thinking

येथे “गंभीर” या शब्दाचा संदर्भ मानसिक स्पष्टता आणि दक्षता याच्याशी येतो. तुम्ही याचे भाषांतर 1 पेत्र 1:13 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “तुमच्या विचारांना नियंत्रित करा” किंवा “तुम्ही ज्याचा विचार करता त्याबद्दल काळजीपूर्वक असा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)