mr_tn_old/1pe/04/06.md

2.8 KiB

the gospel was preached also to the dead

शक्य अर्थ हे आहेत 1) “जे लोक आधीच मेलेले आहेत त्यांना सुवार्ता आगोदरच सांगितलेली आहे” किंवा 2) “जे आधी जिवंत होते पण आता मेले आहेत त्यांना सुद्धा सुवार्ता सांगितली गेली होती”

the gospel was preached

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. शक्य अर्थ हे आहेत 1) ख्रिस्ताने उपदेश केला. पर्यायी भाषांतर: ख्रिस्ताने सुवार्तेचा उपदेश दिला” किंवा 2) मनुष्यांनी उपदेश दिला. पर्यायी भाषांतर: “मनुष्यांनी सुवार्तेचा उपदेश दिला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

they have been judged in the flesh as humans

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. शक्य अर्थ हे आहेत 1) देवाने त्यांचा न्याय पृथ्वीवर जिवंत असताना केला. पर्यायी भाषांतर: “देवाने त्यांचा न्याय मनुष्य म्हणून ते त्यांच्या शरीरात असताना केला” किंवा 2) मनुष्यांनी त्यांचा न्याय मानवी आदर्शानुसार केला. पर्यायी भाषांतर: “मनुष्यांनी त्यांचा न्याय मनुष्य म्हणून ते त्यांच्या शरीरात असताना केला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

judged in the flesh as humans

न्यायाचे शेवटचे स्वरूप म्हणून याचा संदर्भ मृत्यूशी येतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-euphemism)

live in the spirit the way God does

शक्य अर्थ हे आहेत 1) “जसा देव जगतो तसे अत्मिकदृष्ट्या जगा कारण पवित्र आत्मा त्यांना तसे करण्यास सक्षम करतो” किंवा 2) पवित्र आत्म्याच्या सहाय्याने देवाच्या आदर्शानुसार जगा”