mr_tn_old/1jn/04/15.md

1.6 KiB

Whoever confesses that Jesus is the Son of God

येशू हा देवाचा पुत्र आहे, हे सत्य जो कोणी सांगतो

Son of God

हे येशूसाठी एक महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचे देवाबरोबरच्या संबंधाचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

God remains in him and he in God

एखाद्यामध्ये राहणे म्हणजे त्याच्याबरोबर सहभागीता करत राहणे. तुम्ही “देवामध्ये राहणे” याचे भाषांतर: 1 योहान 2:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: त्याच्याबरोबर सहभागीता करत राहणे आणि देव त्याच्याबरोबर सहभागीता करत राहतो” किंवा “त्याच्याशी जोडलेले राहणे, आणि देव त्याच्याशी जोडलेला राहतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

and he in God

“राहणे” हा शब्द आधीच्या वाक्यांशामधून समजला जातो. पर्यायी भाषांतर: “आणि तो आपल्यामध्ये राहतो” (पहा: पद्न्युनता)