mr_tn_old/1jn/04/14.md

815 B

Also, we have seen and have borne witness that the Father has sent the Son to be the Savior of the world

आणि आम्ही प्रेषितांनी देवाच्या पुत्राला पहिले आहे आणि प्रत्येकाला सांगतो की देव जो पिता याने त्याच्या पुत्राला या पृथ्वीवरील लोकांना वाचवण्यासाठी पाठवले

Father ... Son

ही महत्वाची शीर्षके आहेत जी देव आणि येशू यांच्यामधील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)