mr_tn_old/1jn/04/10.md

1.0 KiB

In this is love

देवाने आपल्याला दाखवून दिले की खरे प्रेम काय असते

he sent his Son to be the propitiation for our sins

येथे “शांत करणे” याचा संदर्भ देवाचा पापाविरुद्धचा क्रोध शांत करण्यासाठी येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूशी येतो. या शब्दाचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्याने त्याच्या मुलाला अर्पण होण्यासाठी पाठवले जेणेकरून त्याच्या आपल्या पापाविरुद्धचा क्रोध शांत होईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)