mr_tn_old/1jn/04/07.md

1.8 KiB

General Information:

योहान नवीन स्वभावाबद्दल शिकवत राहतो. तो त्याच्या वाचकांना देवाचे प्रेम आणि एकमेकांवर प्रेम करण्याबद्दल शिकवतो.

Beloved, let us love

तुम्ही लोक ज्यांच्यावर मी प्रेम करतो, आम्हाला प्रेम करू द्या किंवा “प्रिय मित्रांनो, आम्हाला प्रेम करू द्या.” तुम्ही “प्रिय” याचे भाषांतर 1 योहान 2:7 मध्ये कसे केले आहे ते पहा.

let us love one another

विश्वासणाऱ्यांनी इतर विश्वासणाऱ्यांवर प्रेम केले पाहिजे

and everyone who loves is born from God and knows God

आणि कारण जे त्यांच्या सहकारी विश्वासणाऱ्यावर प्रेम करतात ते देवाची मुले बनतात आणि त्याला ओळखतात

for love is from God

कारण देव आपण एक दुसऱ्यांवर प्रेम करण्याचे कारण बनतो

born from God

हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ एखाद्याचे देवाबरोबर असे संबंध आहेत जसे एखाद्या मुलाचे त्याच्या पित्याबरोबर असतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)