mr_tn_old/1jn/04/02.md

358 B

has come in the flesh

येथे “देह” हे मानवी शरीराला सूचित करते. पर्यायी भाषांतर: “मनुष्य बनून आला” किंवा “भौतिक शरीरामध्ये आला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)