mr_tn_old/1jn/04/01.md

2.3 KiB

General Information:

योहान खोट्या शिक्षकांविरुद्ध जे ख्रिस्ताने मानवी शरीर धारण केल्याच्या विरुद्ध शिक्षण देतात आणि जे जगिक बोलणे ज्यांना आवडते अशा पद्धतीने शिकवतात त्यांच्या विरुद्ध चेतावणी देतो.

Beloved, do not believe

तुम्ही लोक ज्यांच्यावर मी प्रेम करतो, विश्वास ठेवू नका किंवा “प्रिय मित्रांनो, विश्वास ठेवू नका. “तुम्ही याचे भाषांतर 1 योहान 2:7 मध्ये कसे केले आहे ते पहा.

do not believe every spirit

येथे “आत्मा” या शब्दाचा संदर्भ आत्मिक अधिकाराशी किंवा अशा अस्तित्वाशी जे एखाद्या व्यक्तीला संदेश किंवा भविष्यवाणी देते त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “प्रत्येक संदेष्ट्यावर जो असा दावा करतो की त्याच्याकडे आत्म्यापासून संदेश आलेला आहे त्यावर विश्वास ठेऊ नका” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

test the spirits

येथे “आत्मा” या शब्दाचा संदर्भ आत्मिक अधिकाराशी किंवा अशा अस्तित्वाशी जो एखाद्या व्यक्तीला संदेश किंवा भविष्यवाणी देतो त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: संदेष्टा जे सांगतो त्याच्यावर काळजीपूर्वक विचार करा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)