mr_tn_old/1co/11/25.md

1.1 KiB

the cup

हे अक्षरशः भाषांतर करणे चांगले आहे. करिंथकरांना त्याने कोणता प्याला घेतला ते माहित होते, म्हणून तो फक्त ""एक प्याला"" किंवा ""काही प्याले"" किंवा ""कोणताही प्याला"" नाही. संभाव्य अर्थ म्हणजे ते 1) द्राक्षरसाचा प्याला ज्याने त्याला वापरण्याची अपेक्षा केली असेल किंवा 2) यहुदी लोकांनी वल्हांडण सणाच्या वेळी जे मद्यपान केले, त्यातील तिसरा किंवा चौथा प्याला.

Do this as often as you drink it

या प्याल्यातून प्या आणि जितक्यांदा तूम्ही पिणार आहात तितका प्या