mr_tn_old/1co/11/23.md

655 B

For I received from the Lord what I also passed on to you, that the Lord

हे परमेश्वरा पासून आहे जे मी ऐकले आहे आणि तेच मी तुम्हाला सांगितले आणि ते हे आहे

on the night when he was betrayed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यहूदा इस्कर्योने याने त्याचा विश्वासघात केला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)