mr_tn_old/1co/06/03.md

1.5 KiB

judge matters of this life

या आयुष्याशी संबंधित असलेल्या गोष्टींबद्दल युक्तिवाद थांबवा

Do you not know that we will judge the angels?

त्यांना आश्चर्य वाटत नाही याचे पौलाला आश्चर्य वाटते. वैकल्पिक अनुवादः ""आपण जाणता की आम्ही देवदूतांचा न्याय करू."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

we

पौल स्वतःचा आणि करिंथच्या लोकांचा समावेश करत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

How much more, then, can we judge matters of this life?

कारण त्यांना नंतर मोठी जबाबदारी दिली जाईल, आता त्यांना कमी गोष्टींसाठी जबाबदार असावे. वैकल्पिक अनुवाद: ""कारण आपल्याला माहित आहे की आम्ही देवदूतांचा न्याय करू, आपण खात्री बाळगू शकतो की देव या आयुष्यामधील गोष्टींचा न्याय करू शकेल."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)