Door43-Catalog_mr_tn/JHN/03/29.md

851 B
Raw Blame History

ज्याच्याकडे वधू आहे तो वर आहे

‘’वर वधूशी लग्न करतो. किंवा ‘’वराकडे वधू असते.

मग, माझा हा आनंद पूर्ण झाला आहे

‘’म्हणूनच मी आनंद करतो’’ किंवा ‘’म्हणूनच मी अत्यानंद करतो.

माझा आनंद

‘’माझा’’ या शब्दाचा संदर्भ बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाशी आहे, जो बोलत आहे.

त्याची वृध्दि होवो

‘’तो’’ या शब्दाचा संदर्भ वर, येशूशी आहे.