शिष्यांच्या उदाहरणादाखल येशू लहान बाळकाचा उपयोग करण्याचे पुढे चालू ठेवतो.
# उपटून फेकून दे
हा वाक्याश अविश्वासाच्या गंभीरतेस आणि ती कोणतीहि किमंत देऊन टाळण्याची गरज आहे ह्याला दाखवीत आहे.
# जीवनात जावे
"सार्वकालिक जीवनांत जावे"