Door43-Catalog_mr_tn/LUK/12/01.md

2.3 KiB
Raw Blame History

मधल्या काळात

‘’ते तसे करत असताना’’

हजारो लोकांची गर्दी

‘’हजारो लोक’’ किंवा ‘’एक खूप मोठा जमाव’’

एकमेकास तुडवू लागले

किती जास्त लोक होते हे दर्शवण्यासाठी ही एक अतिशयोक्ती आहे. त्याचा अर्थ ‘’ते एकमेकांवर चढत होते. (पहा: अतिशयोक्ती अलंकार)

तो त्याच्या शिष्यांना, आधी म्हणू लागला

‘’येशू त्याच्या शिष्यांशी आधी बोलू लागला, आणि त्यांना म्हंटले’’

सावध राहा

‘’येणाऱ्या धोक्याबद्दल दक्ष राहा’’ किंवा ‘’तुमच्या स्वतःला त्यांच्या विरुद्ध सुरक्षित ठेवा’’

परुश्यांच्या खमिराविषयी, जो ढोंगीपणा आहे

हा एक रूपक अलंकार आहे. ह्याचे भाषांतर एका उपमा अलंकाराने होऊ शकते ‘’परुश्यांचे ढोंगीपण, जे खमिराच्या प्रमाणे आहे. जसे खमीर त्या भाकरीच्या पिठात सर्वत्र मिसळते, त्यांचे ढोंगीपण सर्वत्र समाजात पसरत होते. ह्य संपूर्ण इशाऱ्याचे भाषांतर ‘’परुश्यांसारखे तुम्ही ढोंगी न होण्याची काळजी घ्या. जसे खमीर सर्व पिठावर परिणाम करते तसेच त्यांचे दुष्ट वागणे सर्वांना प्रभावित करते. (पहा: रूपक अलंकार)