Door43-Catalog_mr_tn/LUK/11/01.md

960 B

असे झाले की

तुमच्या गोष्टीतील नवीन भागाची सुरुवात ह्या वाक्यांशाने केली आहे. असे करण्याचा मार्ग तुम्हाला असेल तर, त्याचा वापर येथे करा.

त्याने प्रार्थना केल्यावर

‘’तो’’ ऐवेजी काही भाषांमध्ये येशूच्या नावाला वापरणे अधिक स्वाभाविक आहे. ‘’जेव्हा त्याची प्रार्थना करून झाली’’ हे म्हणण्यापूर्वी येशू प्रार्थना करत होता हे म्हणणे अधिक स्वाभाविक आहे. (पहा युडीबी)