Door43-Catalog_mr_tn/LUK/03/03.md

1005 B
Raw Blame History

त्याने प्रवास केला

''योहानाने प्रवस केला''

त्याने पश्चातापाच्या बाप्तीसम्याचा उपदेश दिला

ह्याचे भाषांतर ‘’लोक त्यांच्या पापांसाठी पश्चाताप करत आहे हे दाखवण्यासाठी त्यांन बाप्तीसम्याची गरज आहे असा उपदेश त्यांनी केला.

पापक्षमेसाठी

जेणेकरून त्यांच्या पापांची क्षमा व्हावी’’ किंवा ‘’की जेणेकरून देवाने त्यांच्या पापांची क्षमा करावी. तो पश्चाताप पापक्षमेसाठी होता.