Door43-Catalog_mr_tn/JUD/01/17.md

687 B

ते तुम्हास म्हणाले

प्रेषित तुम्हास म्हणतो

त्याच्यामागे जा

हे ते आहेत. यहुदा येथे टवाळखोरांचा संदर्भ देत आहे.

ते हे ज्यांनी मतभेद निर्माण केले

टवाळखोर विश्वासणार्‍यानमध्ये संघर्ष निर्माण करतात.

ते विषयासक्त आहेत

टवाळखोर लैंगिक पापाचा पाठलाग करतात.