Door43-Catalog_mr_tn/JUD/01/14.md

1.6 KiB

यहुदाने त्या आंनीतीमान लोकांविरुद्ध बोलणे चालू ठेवले

हे लोक...त्यांचे काम ... ते

येथे हे शब्द आंनीतीमान लोकांना दर्शवितात.

आदमापसून ओळीने सातवा

आदमपासून सातवी पिढी काही भाषांतर असे म्हणतील की आदामापासून ६व्या पिढीचे जर आदामाला पहिल्या पिढीचे पकडले.

पहा देव

देवाकडे लक्ष द्या. पहा देव

सर्व कठीण गोष्टी

सर्व कठोर शब्द

कुरकुर, तक्रार करणारे

असे लोक ज्यांच्यामध्ये अवज्ञाधारक कृत्ये आहे. आणि त्यांना नेहमी काहीतरी बरोबर करण्यामागे मानसिक तान येतो. कुरकुर हे गुपचुप करतात. तक्रार करणारे हे अधिक उघडपणे करतात.

मोठयाने फुशारकी मारणारे

असे लोक जे दुसर्‍यांनी एकावे म्हणून स्वतःची प्रशंसा करतात.