Door43-Catalog_mr_tn/EPH/06/01.md

940 B
Raw Blame History

मुलांनो, प्रभूमध्ये, तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा

पौल ह्या ठिकाणी मुलांनी त्यांच्या दैहिक आईबापांचा सणांन राखण्याचा संदर्भ देत आहे.

ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे आणि तू पृथ्वीवर दीर्घायू असावे

‘’तू’ हे सर्वनाम इस्राएलाचे संतानाशी संदर्भित आहे ज्यांच्याशी मोशे बोलत आहे. आट: ‘’जेणेकरून तुमची भरभराट होऊन तुम्ही पृथ्वीवर खूप काळ राहाल.