Door43-Catalog_mr_tn/COL/04/01.md

1.1 KiB
Raw Blame History

आपल्या दासांना

‘’तुमच्या’’ ह्या शब्दाचा संदर्भ कलस्सै येथील धन्यांशी आहे.

न्यायने व समतेने

हे पद म्हणजे मालकांसाठी आहे जे आपल्या दासांच्या प्रती न्यायीपणे आणि समतेने वागतात. (पहा: हेंडीद्य्स)

स्वर्गात धनी

देव त्यांचा धनी आहे ज्याचा अर्थ म्हणजे १) ‘’जसे धन्यांनी त्यांच्या दासांना वागवले तसेच देव देखील त्यांना वागवेल’’ किंवा २) जसे तुम्ही पृथ्वीवरील दासांना वागवल, देव तुमचा धनी तुम्हाला त्याच पद्धतीने वागवेल.