Door43-Catalog_mr_tn/MAT/23/25.md

16 lines
1.7 KiB
Markdown

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.
# तुमची केवढी दुर्दश होणार
२३:१३ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते पाहा.
# तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता
"शास्त्री" आणि "परुशी" दुसऱ्याला "बाहेरून शुद्ध दिसतात." (पाहा: रूपक)
# परंतु ती आंतून जुलूम आणि असंयम ह्यांनी भरलेली आहेत
"ते दुसऱ्याचे जे कांही आहे ते सक्तीने हिसकावून घेतात म्हणजे त्यांच्या जवळ गरजेपेक्षा जास्त असू शकते."
# अहो आंधळ्या परुश्यांनो
परुशी लोक सत्य समजत नाहीत. ते शारीरिकरित्या आंधळे नाहीत. (पाहा: रूपक)
# पहिल्याने ताटवाटी आंतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनहि साफ होईल
जर त्यांचे हृदय देवाशी उचित प्रकारे जुडलेले आहे तर ते त्यांच्या जीवनाद्वारे दिसून येईल. (पाहा: रूपक)