Door43-Catalog_mr_tn/JUD/01/05.md

23 lines
1.9 KiB
Markdown

# तुम्हाला आठवण करून देऊ
इच्छीतो तुम्हाला आठवण करू वाटते.
# तुम्हांला सर्व ठाऊक हे येथे यहूदा मोशेच्या आठवणी करून देत आहे जे त्यांना शिकवले गेले पर्यायी भाषांतर
तुम्हांला मोशेचे लिखाण माहित आहे.
# प्रभूने एकदा मिसर देशातून लोकांचा बचाव केला
फार पूर्वी देवाने इश्त्राएल लोकांना मिसर देशातून सोडवीले.
# पण त्याच्यानंतर
पुढच्या वेळी किंवा नंतर काही तरी झाल्यानंतर # त्याच्या स्वत: च्या
असलेल्या ज्या देवदूतांनी त्यांना देऊ केलेल्या अधिकार व जबाबदाऱ्यांचे पालन केलेले नाही.
# ज्यांनी आपले योग्य वसंतीस्थान सोडले
त्यांनी स्वत:च्या नियुक्त जागा सोडून दिल्या.
# देवाने त्यांना आंधारात सार्वकालिक बंदिवानात ठेवले
देवाने त्या देवदूतांना अंधाकारात कैदेत ठेवले.
# महान दिवस
शेवटच्या दिवशी देव सर्व सोकांचा न्याय करील