Door43-Catalog_mr_tn/JHN/12/46.md

1.5 KiB
Raw Blame History

मी जगात प्रकाश म्हणून आलो आहे

या जगातील अंधकाराच्या विरुध्द येशू हा जगाचा प्रकाश म्हणून विरोधाभास मांडतो. (पहा: उपमा अलंकार)

अंधकारात राहतो

अध्यात्मिक अंधारात राहतो’’ (पहा: रूपक अलंकार)

जर कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही, मी त्यांचा न्याय करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यास आलो नाही, तर जगाचे तारण करावयास आलो आहे.

आट: ‘’जर कोणीही माझी शिकवण ऐकून ती नाकारतो, मला त्याला दोष लावायची गरज नाही. माझी शिकवण, जी त्याने नाकारली, तीने तीला माझ्यासाठी दोष लावला. मी दोष लावण्यासाठी आलो नाही, जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचा बचाव आणि तारण करण्यासाठी आलो आहे. (पहा: पद्न्युन्ता)