Door43-Catalog_mr_tn/JHN/01/10.md

951 B
Raw Blame History

तो जगात होता आणि जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही

पण जरी तो या जगात होता आणि या ठिकाणी जे सर्वकाही आहे हे देवाने त्याच्याद्वारे निर्माण केले, लोकांनी तरीही त्याला ओळखले नाही.

तो आपल्या स्वकीयांकडे आला, आणि त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही

तो आपल्या स्वकीयांकडे आला, आणि त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.