Door43-Catalog_mr_tn/COL/01/04.md

2.8 KiB
Raw Blame History

आम्ही ऐकले असून

‘’आम्ही’’ ह्यातून पौल त्याच्या जमावाला वगळत आहे. (पहा: पर्याप्त)

ख्रिस्त येशुमधील तुमचा विश्वास

‘’ख्रिस्त येशुवरील तुमचा विश्वास’’

तुमचा विश्वास..तुमच्याकडे आहे..कारण तुम्ही

‘’तुम्ही’’ ह्या शब्दाचा संदर्भ कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: इंग्रजी अनेकवचनी सर्वनाम)

जी प्रीती तुमची त्या सर्वांसाठी होती

‘’की तुम्ही त्या सर्वांवर प्रीती करावी’’ (युडीबी)

देवासाठी राखून ठेवलेलें

ह्याचा अर्थ पापापासून शुद्ध होणे आणि देवासाठी उपयुक्त ठरणे. ह्याचे भाषांतर ‘’संतगण’’ असे करता येते.

स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे

‘’देवाने स्वर्गात जे ठेवले आहे त्याची तुम्हाला निश्चित खात्री आहे’’.

खात्रीशीर आशा

‘’अशी आशा जिला तुम्ही दृढ धरून ठेवता.

फळ देत वृद्धिंगत होत चालली आहे

हा रूपक अलंकार एक झाड किंवा अन्न देणाऱ्या वनस्पतीची तुलना शुभवर्तमानशि करतात जे लोकांना बदलून टाकते आणि जगभर पसरते जसे अनेक लोक त्यावर विश्वास ठेवत जातात. (पहा: रूपक अलंकार)

सर्व जगात

ही एक अतिशयोक्ती आहे. शुभवर्तमान ज्ञात जगात वाढत पसरत आहे. (पहा: अतिश्यओक्ती अलंकार)

सत्यवचनात देवाची कृपा

‘’देवाची खरी कृपा’’ किंवा ‘देवाची खरी कृपा मर्जी’’.