Door43-Catalog_mr_tn/1CO/10/07.md

613 B

मूर्तिपूजक

"मूर्तींची पूजा करणारे लोक"

खावयाला प्यावयाला बसले

"जेवण खावयास बसले"

एका दिवसांत तेवीस हजार मरून पडले

"एका दिवसांत देवाने तेवीस हजार लोकांना मारून टाकले"

या कारणास्तव

AT: "कारण त्यांनी ते जारकर्म केले होते म्हणून."