Door43-Catalog_mr_tn/1CO/09/19.md

947 B

अधिक जिंकण्यासाठी

"इतरांना विश्वास ठेवण्यांस प्रवृत्त करणे" किंवा "इतरांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांचे साहाय्य करणे."

मी याहूद्यांसारखा झालो

AT: "मी याहूद्यांसारखा वागलो" किंवा "मी यहूदी चालीरीतिचा सराव केला"

नियमशास्त्राधीन झालो

AT: "यहूदी शास्त्राच्या समजूतींचा स्वीकार करून त्यांच्या नेतृत्वाच्या मागण्या अनुसरण्यासाठी समर्पित झालो,"