Door43-Catalog_mr_tn/1CO/09/01.md

2.3 KiB

मी स्वतंत्र नाही काय?

करिंथकरांना त्याच्या अधिकाराची आठवण करून देण्यासाठी पौल या अलंकारयुक्त प्रश्नाचा वापर करीत आहे. AT: "मी स्वतंत्र आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मी प्रेषित नाही काय?

करिंथकरांना तो कोण आहे आणि त्याचे अधिकार काय आहेत याची आठवण करून देण्यासाठी पौल या अलंकारयुक्त प्रश्नाचा वापर करीत आहे. AT: "मी प्रेषित आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय?

करिंथकरांना तो कोण आहे याची आठवण करून देण्यासाठी पौल या अलंकारयुक्त प्रश्नाचा वापर करीत आहे. AT: "आपल्या प्रभू येशूला मी पहिले आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

प्रभूमध्ये तुम्ही माझे काम नाही काय?

करिंथकरांचे त्याच्याशी असलेल्या संबंधाची त्यांना आठवण करून देण्यासाठी पौल या अलंकारयुक्त प्रश्नाचा वापर करीत आहे AT: "तुम्ही ख्रिस्तावर ठवलेला विश्वास हा प्रभूमधील माझ्या कामाचा परिणाम आहे." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुम्ही शिक्का आहां

AT: "ख्रिस्तावरील तुमचा विश्वास याची पुष्टी देतो."