Door43-Catalog_mr_tn/1CO/07/08.md

842 B

अविवाहित

"आता लग्न झालेले नव्हे," यांत कधीच लग्न न झालेला आणि पूर्वी लग्न झालेला यांचा समावेश होऊ शकतो.

विधवा

जिचा पती मेला आहे अशी स्त्री.

हे बरे आहे

बरे आहे हा शब्द योग्य आणि स्वीकार्य या शब्दांचा उल्लेख करतो. AT: "हे योग्य आणि स्वीकार्य आहे"

लग्न करावे

पती किंवा पत्नी होणे.

वासनेने जळणे

AT: "सतत लैंगिक वासनेत असणे."