Door43-Catalog_mr_tn/1CO/06/09.md

2.5 KiB

.हे तुम्हांला ठाऊक नाही काय?

त्यांना या सत्याबद्दल अगोदरच माहीत असावे यावर तो जोर देत आहे. AT:"तुम्हांला अगोदरच हे ठाऊक आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

देवाच्या राज्याचे वतन

न्यायाच्या दिवशी नीतिमान म्हणून देव त्यांचा न्याय करणार नाही आणि ते सार्वकालिक जीवनांत प्रवेश करणार नाहीत.

पुरुष संभोगी

हा पुरुष स्वत:ला संभोगासाठी दुसऱ्याच्या हवाली करतो, असल्या संभोगासाठी तो पैसे न घेणाराही असू शकतो .

समलिंग संभोगी

पुरुष जे दुसऱ्या पुरुषांशी संभोग करतात.

चोर

"जो दुसऱ्याच्या वस्तूंची चोरी करतो" किंवा "लुटारू"

लोभी

AT: "दुसऱ्याना पुरेसे मिळू नये म्हणून स्वत:साठी अधिक घेणारे"

वित्त हरण करणारे

AT: "फसवणारे" किंवा "जे त्यांच्यार विश्वास ठेवतात त्यांचीच चोरी करणारे" (UDB)

तुम्ही धुतलेले आहां

देवाने तुम्हांला शुध्द केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तुम्ही पवित्र केलेले आहां

देवाने तुम्हांला पवित्र केले आहे किंवा वेगळे केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

देवाबरोबर तुम्हांला नीतिमान ठरविले आहे

देवाने त्याच्याबरोबर तुम्हांला नीतिमान ठरविले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)