Door43-Catalog_mr_tn/1CO/05/01.md

1.5 KiB

जे परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही

"तसे करण्यांस परराष्ट्रीय सुध्दा परवानगी देत नाहीत." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

च्याशी झोपणे

"च्याशी सतत लैगिक संबंध असणे" (पाहा: शिष्ष्टोक्ती)

बापाची बायको

त्याच्या बापाची बायको, परंतु त्याची आई नव्हे.

तुम्ही शोक करावा की नाही?

करिंथकरांची कानउघाडणी करण्यासाठी या अलंकारयुक्त प्रश्नाचा उपयोग केला आहे. AT: "त्याऐवजी तुम्ही याबद्दल शोक केला पाहिजे." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

ज्याने हे कर्म केले आहे त्याला तुमच्यातून घालवून दिलेच पाहिजे

ज्याने कोणी हे केले आहे त्याला तुम्ही तुमच्यातून घालवून दिलेच पाहिजे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)