Door43-Catalog_mr_tn/1CO/04/12.md

1.2 KiB

आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो

"लोक आमची निर्भर्त्सना करतात परंतु आम्ही त्यांना आशीर्वाद देतो" (पाहा कर्तरी किंवा कर्मणी).

निर्भर्त्सना

"उपहास" शक्यतो "कठोर शब्द" किंवा "शाप देणे." (UDB).

आमची छळणूक होत असता

"जेंव्हा लोक आमचा छळ करतात" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).

आमची निंदा होता असता

"जेंव्हा लोक अयोग्य रीतीने आमची निंदा करतात."

आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहो

"लोक अजूनहि आम्हांला समजतात की आम्ही जगाचा गाळ आहोत."