Door43-Catalog_mr_tn/1CO/02/14.md

1.5 KiB

स्वाभाविक मनुष्य

ख्रिस्तविरहीत मनुष्य ज्याने पवित्र आत्म्याचा स्वीकार केला नाही असा.

कारण त्यांची पारख आत्म्याच्या व्दारे होते

"कारण या गोष्टींना समजण्यासाठी पवित्र आत्म्याच्या साहाय्याची गरज असते."

जो आध्यात्मिक आहे

AT: "असा विश्वासणारा, ज्याने पवित्र आत्म्याचा स्वीकार केला आहे."

प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?

कोणीही प्रभूचे मन ओळखीत नाही यावर भर देण्यासाठी पौलाने या प्रश्नाचा उपयोग केला आहे. AT: "प्रभूचे मन कोणीहि ओळखू शकत नाही, म्हणून त्याला आधीच माहित नाहीत अशा गोष्टीं कोणीहि त्याला शिकवू शकत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न).