Door43-Catalog_mr_tn/1CO/02/10.md

1.4 KiB

या सर्व गोष्टीं

येशू आणि वधस्तंभाचे सत्य.

मनुष्यांच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्यावाचून मनुष्यांच्या गोष्टीं ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे?

एखादा व्यक्ती काय विचार करतो हे त्याच्यावाचून दुसऱ्या कोणालाही ओळखता येत नाही ह्यावर भर देण्यासाठी पौलाने या प्रश्नाचा उपयोग केला आहे.AT: "एखादा व्यक्ती काय विचार करतो हे त्या व्यक्तीच्या आत्म्याशिवाय कोणीहि ओळखत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न).

मनुष्यांच्या ठायी वसणारा आत्मा

हे लक्षांत घ्या की, देवाच्या आत्म्यापासून वेगळा असा मनुष्याचा अशुध्द किंवा दुष्ट आत्मा यांचा हा उल्लेख करतो.