Door43-Catalog_mr_tn/1CO/02/01.md

731 B

भाषण वक्तृत्त्व

बोलतांना मन वळविण्याचा मोहक मार्ग.

काही माहित नसणे

मानवी कल्पनांऐवजी पौलाने ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळले जाणे यावरच लक्ष केंद्रित केले होते. "ख्रिस्ताशिवाय

कांहीच माहित नसणे" अशी सुरुवात करून तो ख्रिस्तावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यावर भर देत होता.