Door43-Catalog_mr_tn/1CO/01/18.md

1.3 KiB

वधस्तंभाविषयीचा संदेश

"वधस्तंभावरील खिळून मारल्या जाण्याचा संदेश" किंवा "वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या मरणाचा संदेश" (UDB)

मूर्खपणाचा आहे

"मतीमंद करणारा" किंवा "खुळा आहे"

ज्यांचा नाश होत आहे त्यांना

"नाश होणे" हे आध्यामिक मरणाच्या प्रक्रियेचा उल्लेख करते.

देवाचे सामर्थ्य असा आहे

"म्हणजे आपल्यामध्ये देव सामर्थ्यशाली रीतीने कार्य करीत आहे."

मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन

AT: "बुद्धिमान लोक गोंधळात पडले आहेत असे सिद्ध करणे" किंवा "बुद्धिमान लोकांची योजना पूर्णपणे उधळून जाईल असे करा"