Door43-Catalog_mr_tn/1CO/01/14.md

1.6 KiB

मी देवाचे आभार मानतो

त्याने करिंथ येथे जास्त लोकांना बाप्तिस्मा दिला नाही याबद्दल तो कृतज्ञ आहे हे पौल अतिशयोक्तिपूर्ण रीतीने सांगत आहे. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार).

क्रिस्प

हा सभास्थानाचा अधिकारी होता जो ख्रिस्ती झाला होता.

गायस

याने प्रेषित पौलासोबत प्रवास केला होता.

न जाणो तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नांवाने झाला असे कोणी म्हणावयाचा

"अधिक लोकांना बाप्तिस्मा देण्याचे मी टाळले, कारण मला अशी भीती होती की मी त्यांना बाप्तिमा दिला यांचा ते नंतर अभिमान बाळगू शकतील." (पाहा: पर्यायोक्ति: कर्तरी किंवा कर्मणी).

स्तेफनाच्या घरच्यांचा

स्तेफन ज्या घराचा प्रमुख होता त्या घरातील सदस्यांचा आणि गुलाम यांचा उल्लेख करीत आहे.