Door43-Catalog_mr_tn/JHN/10/17.md

634 B

येशू त्या लोकसमुदायाशी बोलत राहतो.

मी माझा प्राण देतो की मी तो परत घ्यावा

येशू मरणार आणि मग स्वतःला जिवंत करेल हे म्हणण्याचा हा सौम्य मार्ग आहे. पर्यायी भाषांतर: ‘’मी स्वतःला जिवंत करण्यासाठी स्वतःचा प्राण देणे रास्त आहे’’ (पहा: शिष्टओक्ती)