Door43-Catalog_mr_tn/1CO/10/31.md

631 B

अडखळविणारे होऊ नका

AT: "कोणालाहि असंतुष्ट करू नका" किंवा "कोणालाहि अडखळण होऊ नका"

सर्व लोकांना खुश ठेवा

AT: "सर्व लोकांना प्रसन्न ठेवा"

स्वत:चे हित पाहून नका

AT: "माझ्या हिताकरिता माझ्या इच्छेप्रमाणे न करणे"

पुष्कळ जण

शक्य तितके जास्त लोक.