Door43-Catalog_mr_tn/1CO/10/20.md

1.4 KiB

चा प्याला प्या

कोणीतरी दिलेल्या सहभागितेच्या प्याल्यातून पिण्याची क्रिया, हे प्याल्यंत असलेल्या पदार्थाचा उल्लेख करते; "समान मुल्यांकण दर्शविण्यासाठी हे रूपक आहे" (पाहा: रूपक)

तुम्ही प्रभूच्या तसेच भुतांच्या मेजाबरोबर सहभागिता करू शकत नाही

AT: जर तुम्ही प्रभूची आणि भूतांची सुध्दा उपासना करता तर तुमची उपासना प्रामाणिक नाही."

ईर्ष्येस पेटविणे

AT: "राग आणणे" किंवा "संतप्त करणे"

आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहो काय?

AT: "जेंव्हा देव भुतांशी सहभागिता ठेवीत नाही तेंव्हा आपण ठेवू शकतो काय?" किंवा "आपण देवापेक्षा शक्तिमान नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)