Door43-Catalog_mr_tn/1CO/10/09.md

9 lines
586 B
Markdown

# कुरकुर करू नका
"बडबड किंवा तक्रार करण्याद्वारे व्यक्त करणे किंवा बोलने"
# संहारकर्त्या दूताकडून नाश पावले
AT: "संहारकर्त्या दूताने त्यांचा नाश केला (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# नाश झाला
AT: "शेवट झाला" किंवा "ठार मारला गेला."