Door43-Catalog_mr_tn/1CO/09/24.md

16 lines
2.7 KiB
Markdown

# शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय?
अपेक्षित (जरी नमूद न केलेले) प्रतिसाद असा आहे की प्रश्नाच्या सत्यास समजणे: "होय, मला हे ठाऊक आहे की जरी सर्व घावत असले तरी एकालाच बक्षीस मिळते." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# असे धावा
ख्रिस्ती जीवन आणि देवासाठी काम करणे याची पौल शर्यतीत धावणे आणि खेडाळूंशी तुलना करीत आहे (पाहा: रूपक)
# ख्रिस्ती जीवन आणि कामाच्या शर्यतीमध्ये धावणाऱ्याकडून कडक शिस्तीची अपेक्षा केली जाते, आणि शर्यतीमध्ये ख्रिस्ती व्यक्तीचे एक विशिष्ट ध्येय असते (पाहा: रूपक)
# बक्षीस मिळविण्यासाठी धावा
प्रयत्नामध्ये विजयी होण्याच्या जबाबदारीची तुलना देवाने तुम्हांला जे काम दिले आहे ते काम पूर्ण करण्याच्या जबाबदारीशी केली आहे. (पाहा; रूपक)
# गौरव
हे विजयाचे किंवा शर्यत पूर्ण केल्याचे चिन्ह जे त्या कार्यक्रमाच्या अधिकाऱ्याद्वारे दिले जाते; येथे देवाने दिलेल्या तारणाच्या चिन्हांकासहित देवासाठी सन्मानाने जगलेले जीवन याचा रूपक उल्लेख करते (पाहा: रूपक)
# कदाचित मी अपात्र ठरू नये
वाक्याच्या कर्मणी प्रयोगास कर्तरी प्रयोगामध्ये पुन्हा मांडले आहे. AT: "न्यायाधीश मला अपात्र करु शकत नाही." (पाहा: रूपक)